उत्पादन माहितीवर जा
1 of 3

ठिबक शुद्धी (ठिबक साफ करणारे उत्पादन)

नियमित किंमत ₹ 500
नियमित किंमत ₹ 325 Sale किंमत ₹ 500
Sale बाहेर विकले
कर समाविष्ट. शिपिंग चेकआउट करताना कॅल्क्युलेट केले जाईल

वैशिष्ट्ये:

  1. ठिबक सिंचन प्रणालीची स्वच्छता आणि देखभाल करण्यासाठी विशेष जैव तंत्रज्ञान उत्पादन.
  2. ठिबकमध्ये आढळणारे क्षार, क्लोग, शैवाल इ. कमी करते
  3. साहित्य: ठिबक शुद्धी हे नैसर्गिक जीवाणू, एन्झाईम्स, बायोपॉलिमर आणि फायटोकेमिकल्स यांचे अनोखे मिश्रण आहे.
  4. प्रमाण: 1 लिटर / एकर