उत्पादन माहितीवर जा
1 of 5

रेन पाईप (स्लिम लाइन रेन स्प्रे) 40 मि.मी.

नियमित किंमत ₹ 900
नियमित किंमत ₹ 1,300 Sale किंमत ₹ 900
Sale बाहेर विकले
कर समाविष्ट. शिपिंग चेकआउट करताना कॅल्क्युलेट केले जाईल

रेन पाईप 40 MM (1.25 इंच)
जाडी 300 मायक्रॉन,
ब्रँड- Micro Drops
धणे, मेथी, हरभरा, शेंगदाणे, कांदा, लसूण इत्यादींसाठी उपयुक्त
तुषार सिंचनासाठी हा एक परवडणारा पर्याय आहे. 

कव्हरेज 10 फूट दोन्ही बाजूला 

रोल लांबी: 100 मीटर